Celebrated Indian Constitution Day by N.S.S. unit of RSCP
राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये संविधान दिन साजरा
बुलडाणा – स्थानिक द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशन द्वारा
राजर्षी शाहू कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये २६ नोव्हेंबर संविधान दिवस साजरा
करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे उपप्राचार्य
डॉ. केंद्रे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. मंगेश देवकर,
सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मंगेश देवकर यांनी केले त्यांनी
संविधान दिनाचे महत्व विषद केले व संविधान उद्देशिका दिनी वाचन करण्यात
आले. यावेळी प्रा. डॉ. बोरकर, प्रा डॉ. हरलालक, प्रा डॉ. देशमाने, प्रा.
डॉ. केंद्रे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.
सालकुटे , आभार प्रदर्शन प्रा. कु. अश्विनी नवघरे यांनी केले.
Total Page Visits: 278 - Today Page Visits: 1